top of page
स्वराज्याची नाविन्यपूर्ण माहिती आता फेसबुक वर सुद्धा

शिवाजी महाराज - संभाजी महाराज
शिवाजी महाराजांचा काळ हा सुवर्णकाळ - स्वराज्यस्थापनेच्या काळ. ह्याच्या उलट संभाजी महाराजांच्या वेळी गनीम स्वराज्याच्या सरहद्दीवर सतत घिरट्या घालत होता - तो काळ स्वराज्याच्या संरक्षणाचा , स्वराज्य टिकवायचा. दोन्ही काळातली आव्हानं अगदी निराळ्या स्वरूपाची , परंतु ध्येय एकच - रयतेचे राज्य स्वराज्याचे. शिवाजी महाराजांच्या काळातल्या अनेक घटना सर्वज्ञात आहेत तर संभाजी महाराजांचा काळातल्या फारशा नाहीत. तरी ह्या दोन्ही छत्रपतींच्या वेळी अशा अनेक घटना , प्रसंग , युद्ध आणि लोकं आहेत ज्यांचा इतिहास पुढे आणण्याचा ह्या विभागात केलेला हा एक छोटा प्रयत्न
bottom of page