top of page
स्वराज्याची नाविन्यपूर्ण माहिती आता फेसबुक वर सुद्धा

राजाराम महाराज - महाराणी ताराबाई - शाहू महाराज
राजाराम महाराज , महाराणी ताराबाई आणि शाहू महाराजांच्या स्वराज्यात पुनरागमनाचा काळ म्हणजे न भूतो न भविष्यती अशा झगड्याचा काळ. संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर लगेच मोगलांनी बरेचसे स्वराज्य गिळंकृत केले होते. पण पराकोटीच्या प्रतिकूल आणि अत्यंत अवघड परिस्तिथीत उभा राहिला तो मराठा साम्राज्याचा संघर्ष. हा संघर्ष इतका तीव्र होता की औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत बाजी पूर्णपणे पालटली होती आणि मोगलांची पूर्ण दाणादाण उडाली होती. ह्या महासंघर्षाच्या काळात पुढे आल्या अत्यंत रोमांचक अशा घटना आणि महापराक्रमी असे लोक - त्यांच्या अपरिचित गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न ह्या विभागात केला आहे
bottom of page