top of page
स्वराज्याची नाविन्यपूर्ण माहिती आता फेसबुक वर सुद्धा

उपलब्ध ऐतिहासिक साधनातून अशा अनेक अपरिचित कथा उजेडात येतात - ज्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. अनेक महत्वपूर्ण घटनाक्रम आणि त्या घटनांमागची व्यक्तिमत्व - स्वराज्याच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. अशा घटना आणि माणसे ह्याबद्दलचे लेख संग्रह वाचून, जाणून घ्या मराठा स्वराज्याची अपरिचित पण सत्य हकीकत. ह्या लेख संग्रहातले संदर्भ मराठी, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज वगैरे अनेक साधनातून तसेच प्रख्यात इतिहासकारांच्या कामातून घेतले आहेत
जुन्या ऐतिहासिक नोंदी
( नोंदीचा मजकूर व माहिती वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा )





bottom of page