top of page
स्वराज्याची नाविन्यपूर्ण माहिती आता फेसबुक वर सुद्धा

इतिहास संशोधनासाठी एक सर्वात महत्वाचे साधन म्हणजे समकालीन पत्रसंग्रह. पत्रातून त्या वेळची परिस्थिती आणि घटनाक्रम समजायला मदत होते. तसेच राजनैतिक धोरणे आणि महत्वाचे निर्णय वगैरे उजेडात येते. पत्रातून काही वेळा अशा गोष्टी समजतात ज्यांचा संदर्भ अथवा नोंद दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. बहुतांश पत्रांना तारीख असल्यामुळे घटनांचा कालखंड ठरवण्यात सुद्धा पत्रांची बहुमूल्य मदत होते. मराठी , इंग्रज , मोगल आणि इतर समकालीन पत्रसंग्रहातून निवडक अशी वेधक पत्रे इथे वाचा
निवडक पत्रसंग्रह
( पत्राचा मजकूर व माहिती वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा )















bottom of page